Surprise Me!

साताऱ्यात पपईच्या बागेवर फिरविला ट्रॅक्‍टर; लॉकडाउनमुळे दर व ग्राहक नसल्याचा परिणाम | Sakal Media |

2021-04-28 44 Dailymotion

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. लॉकडाउनने शेतकऱ्याची पपईची बाग गिळंकृत केली. पडलेला भाव, तसेच ग्राहक नसल्याने माणमधील शेतकऱ्याने पपईच्या बागेवर ट्रॅक्‍टर फिरविला. <br />(रुपेश कदम, मलवडी)<br />#sakalmedia #satara #maharashtra<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon